Monthly Archives: March 2024
-
रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा, भडगाव रोटरी क्लबला सदिच्छा भेट.
प्रा. शिवाजी शिंदे.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ रोटरी प्रांत ३०३० च्या प्रांतपाल (District Governor) आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ मार्च सोमवार रोजी पाचोरा व भडगाव येथील रोटरी क्लबला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी रोटरी क्लबच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला कामकाज पाहून त्यांनी रोटरी क्लबच्या सदस्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. रोटरी क्लबच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ ... -
दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे डॉ. सौ. सपना बोथरा सन्मानित.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०३/२०२४ माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ संचलित मा. दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन तर्फे पाचोरा येथील समाजसेविका वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या डॉ. सौ. सपना रोहित बोथरा यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी एका अल्पसंख्याक समाजाच्या महिलेच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना ... -
बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार, शेतकऱ्याचे दहा हजारांहून अधिक नुकसान.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात अशोक राजाराम माळी या शेतकऱ्याच्या खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर आज सकाळी अंदाजे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला यात अडीच वर्षे वयाचा गोऱ्हा ठार झाला असून अंदाजे १००००/०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कोकडी तांडा येथुन जवळच मालखेडा राखीव जंगलातील बिबट्या हा कायम मानव ... -
पाचोरा शहरासह तालुक्यात ऑनलाईन चक्रीवादळाचा तडाखा, अनेक कुटुंब उद्ध्वस्त तर काही घरातील आर्थिक परिस्थिती बिकट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ सद्यस्थितीत सगळीकडे ऑनलाईन प्रणालीचा झपाट्याने वापर केला जात असून आजच्या धकाधकीच्या जीवनात ही ऑनलाईन प्रणाली अतिशय चांगली असल्याने महत्वाची कामे एका क्षणात होत आहेत. असे असले तरी या ऑनलाइन प्रणालीचा अतिरेक वाढला असून याचा गैरवापर होत असल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील गाव, खेड्यात काही विकृत लोकांनी ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करुन ऑनलाईन चक्रीवादळ निर्माण ... -
महाराष्ट्र गो सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. शेखरजी मुंदडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ -
प्रदुषण नियंत्रण मंडळाचा परवाना व अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा येथील गुरुदेव इंडस्ट्रीजला बोर्डाची नोटीस.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ पाचोरा शहरापासून जवळच पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर असलेल्या एम. एस. जय गुरुदेव इंडस्ट्रीज आणि वेअर हाउसिंग ही कंपनी असून या कंपनीने मनमानी कारभार करत या इंडस्ट्रीज मधून निघणारे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले होते. यामुळे या इंडस्ट्रीज जवळच असलेल्या एका धार्मिक स्थळावर येणाऱ्या भाविकांना तसेच या रस्त्यावरुन येणारे, जाणारे वाटसरु व आसपासच्या शेतकऱ्यांना ... -
पुरवठा विभागाचा प्रतिसाद न मिळाल्याने, तांदुळ घेऊन जाणारा संशयास्पद ट्रक अखेर पोलीसांच्या ताब्यात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ सद्यस्थितीत शासन धर्मराजाची भुमिका निभावत स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून रेशनकार्डावर कधी मोफत तरी कधी माफक दरात गहू, तांदूळ देत आहे. मात्र हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य वाटप करतांना अधिकारी वर्गाच्या संगनमताने कमालीची खेळी खेळून यातील बरेचसे धान्य काळ्याबाजारात जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच बरेचसे रेशनकार्ड धारक हे त्यांना मिळणारे धान्य हे अत्यंत ... -
पाचोरा तहसील कार्यालयात ग्राहक जनजागृती कार्यक्रम उत्साहात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२४ पाचोरा येथील महसूल विभाग तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमान आज दिनांक १५ मार्च २०२४ शुक्रवार रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वस्तू खरेदी करतांना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, मालाची गुणवत्ता व वस्तू निर्मितीपासून तर विक्रीसाठी ठरवून दिलेली अंतिम तारीख ... -
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा सुचल शहानपण, तक्रारीनंतर उगारला कारवाईचा बडगा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन भोजे येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी वृक्षतोड थांबवून अनाधिकृतपणे लाकुड खरेदी करुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या वक्रतुंड व इतर सॉ मिल वर कारवाईची ... -
जेष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार घोषित खा. शरदचंद्रजी पवार यांच्याहस्ते पुण्यात वितरण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०३/२०२४ समाजसेवेचा वसा हाती घेऊन लोकाभिमुख पत्रकारिता करणारे पाचोरा शहरातील पत्रकार मा. श्री. किशोर रायसाकडा यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार जाहीर झाला असून दिनांक १६ मार्च २०२४ शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड (पुणे) येथे खा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या ...