Daily Archives: March 17, 2024
-
पाचोरा शहरासह तालुक्यात ऑनलाईन चक्रीवादळाचा तडाखा, अनेक कुटुंब उद्ध्वस्त तर काही घरातील आर्थिक परिस्थिती बिकट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ सद्यस्थितीत सगळीकडे ऑनलाईन प्रणालीचा झपाट्याने वापर केला जात असून आजच्या धकाधकीच्या जीवनात ही ऑनलाईन प्रणाली अतिशय चांगली असल्याने महत्वाची कामे एका क्षणात होत आहेत. असे असले तरी या ऑनलाइन प्रणालीचा अतिरेक वाढला असून याचा गैरवापर होत असल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील गाव, खेड्यात काही विकृत लोकांनी ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करुन ऑनलाईन चक्रीवादळ निर्माण ... -
महाराष्ट्र गो सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. शेखरजी मुंदडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ -
प्रदुषण नियंत्रण मंडळाचा परवाना व अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी पाचोरा येथील गुरुदेव इंडस्ट्रीजला बोर्डाची नोटीस.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ पाचोरा शहरापासून जवळच पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर असलेल्या एम. एस. जय गुरुदेव इंडस्ट्रीज आणि वेअर हाउसिंग ही कंपनी असून या कंपनीने मनमानी कारभार करत या इंडस्ट्रीज मधून निघणारे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले होते. यामुळे या इंडस्ट्रीज जवळच असलेल्या एका धार्मिक स्थळावर येणाऱ्या भाविकांना तसेच या रस्त्यावरुन येणारे, जाणारे वाटसरु व आसपासच्या शेतकऱ्यांना ... -
पुरवठा विभागाचा प्रतिसाद न मिळाल्याने, तांदुळ घेऊन जाणारा संशयास्पद ट्रक अखेर पोलीसांच्या ताब्यात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०३/२०२४ सद्यस्थितीत शासन धर्मराजाची भुमिका निभावत स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून रेशनकार्डावर कधी मोफत तरी कधी माफक दरात गहू, तांदूळ देत आहे. मात्र हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य वाटप करतांना अधिकारी वर्गाच्या संगनमताने कमालीची खेळी खेळून यातील बरेचसे धान्य काळ्याबाजारात जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच बरेचसे रेशनकार्ड धारक हे त्यांना मिळणारे धान्य हे अत्यंत ...