राजकारण सोडून शेतकरी संघटीत झाला, तरच शेतकरी टिकेल. शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२३ प्रत्येक गाव, खेड्यात जातीपातीचे राजकारण उभे करुन शेतकऱ्यांना राजकीय पटलावर अडकवून ठेवत स्वताची पोळी भाजून घेण्यासाठीचे कटकारस्थान...