बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार, शेतकऱ्याचे दहा हजारांहून अधिक नुकसान.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात अशोक राजाराम माळी या शेतकऱ्याच्या खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर आज सकाळी अंदाजे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवला यात अडीच वर्षे वयाचा गोऱ्हा ठार झाला असून अंदाजे १००००/०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कोकडी तांडा येथुन जवळच मालखेडा राखीव जंगलातील बिबट्या हा कायम मानव वस्तीकडे फिरत असल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.