• 0
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी बाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जळगाव व पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये येऊन चौकशी केली असता त्याठिकाणी ...
  • 0
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत माहिती जाणून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २४ मार्च २०२४ रविवार रोजी धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावाजवळील निमखेडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यात तसेच पिंप्री धरणाजवळील झाडाझुडुपांमध्ये गावठी दारु ...