• 0
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०३/२०२४ पाचोरा तालुक्यासह भडगाव, जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच रेशनिंगच्या तांदूळाची खुल्या बाजारात खरेदी, विक्री होत असल्याची तक्रार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील समाजसेवक मा. श्री. निलेश उभाळे यांनी मा. तहसीलदार पाचोरा यांच्याकडे केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात गोरगरिबांसाठी येणारे ...