क्राईम जगत

भोकरी (वरखेडी) येथून चोरीला गेलेल्या आयशर गाडीसह आरोपी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या जाळ्यात.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या भोकरी येथील रहिवासी रशीद काकर यांच्या मालकीची आयशर एम. एच. १९...

राजुरी शिवारातून तीन बैल व दोन गायींची चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील पांडुरंग पाटील यांच्या शेतातून दिनांक २२ मार्च २०२३ बुधवार रात्री पासून तर दिनांक...

भोकरी, वरखेडी येथून आयशर गाडी चोरीला, वाहनधारकांमध्ये घबराट.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२२/०३/२०२३ सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कमालीची बिघडली असून सर्व प्रकारच्या अवैध धंद्यासह मारामाऱ्या, खुन, दरोडा, लुटमार अश्या...

वाळवंटात चरणारे धरणगावचे नायब तहसीलदार व कोतवाल लाचलुचपत विभागाच्या कोंडवाड्यात.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०३/२०२३ सद्यस्थितीत खाऊन, पिऊन ढेकर दिल्यावरही असंतुष्ट असलेले काही अधिकारी व कर्मचारी हे आपल्या पदाचा गैरवापर करत हप्ते...

पाचोरा, नगरदेवळा, जामनेर, शेंदुर्णी व नांद्रा परिसरातील गुटका किंगवर आशिर्वाद कुणाचे ?

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२३ सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी या...

अवैध धंद्यांना प्रतिष्ठितांचे पाठबळ, कारवाईसाठी पोलिसांची धावपळ. मुक्ताईनगर, बोदवड चौफुलीवर अन्न व औषध प्रशासनाने ५६ लाख ८३ हजारांचा गुटखा पकडला.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०३/२०२३ मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव, जामनेर, चाळीसगाव, भुसावळ येथे मुक्ताईनगरच्या जवळच असलेल्या मध्यप्रदेश मधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूकीसह...

केबल वायर चोरी प्रकरणातील तीन आरोपी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांच्या ताब्यात, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कस्टडी

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०२/२०२३ पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील डांभुर्णी येथील शांतीलाल परदेशी व संजय परदेशी यांच्या शेतातील विद्युत पंपाची केबल...

बहुलखेड्याच्या विरप्पनची मी अधिकारी खिशात घेऊन फिरतो असे सांगत पाचोरा व सोयगाव तालुक्यात दहशत.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२२/०२/२०२३ एकाबाजूला शासन झाडे लावा, झाडे जगवा अशी फलकबाजी करुन जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करत असून दुसरीकडे पाचोरा,...

शिंदाड कापूस चोरी प्रकरणातील म्होरक्या व कापूस विकत घेणारे व्यापारी मोकाटच.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०२/२०२३ पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावात पाच शेतकऱ्यांच्या प्लॉट, पत्र्याच्या शेडमध्ये व घरात ठेवलेल्या कापूस चोरीला...

शिंदाड परिसरात अलिबाबा व चाळीस चोरांची टोळी सक्रिय, कापूस चोरट्यांना अटक व कारागृहात रवानगी झाल्याने अनेक गुन्ह्यांचा तपास गुलदस्त्यात.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०२/२०२३ पाचोरा तालुक्यातील गावागावातून शेतीमालासह घरफोडी व इतर प्रकारच्या भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरुच असून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या...