• 0
    0

    ) दिनांक~१५/०३/२०२३ सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी या गुटख्याच्या अवैध व्यवसायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न व औषध प्रशासन, पोलीस व यांना पाठीशी घालाणारांचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच अन्न व औषध प्रशासनाने मुक्ताईनगर परिसरात लाखोंचा नव्हे तर करोडो रुपयांचा गुटखा पकडला असला तरी ...