Monthly Archives: February 2024
-
सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत, विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०२/२०२४ पाचोरा येथील नामांकित गिरणाई शिक्षण संस्था संचलित सौ. सिंधुताई पंडितराव शिंदे प्राथमिक शाळेत विज्ञान दिनानिमित्त दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान प्रदर्शन (Science exhibition) आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ. पुजाताई अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. या ... -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनांच्या बळकटीकरणासाठी आज समता सैनिक दलातर्फे चर्चा व परिसंवादाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०२/२०२४ आजच्या परिस्थितीत अराजकतेकडे चाललेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व त्यांनी स्थापन केलेल्या संघटनांची व मानवतावादी तत्वज्ञानाची अत्यंत गरज असल्याकारणाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्मसमभाव राखुन कठोर भुमिका घेत संविधानाची निर्मिती करुन सर्व भारतीयांना उन्नतीचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे म्हणून आपण आज याची फळ चाखत आहोत. असे ... -
पाचोरा येथील श्री. बछराजजी संघवी जैन पाठशाळा संचलित श्री. महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०२/२०२४ -
भोकरी येथे शिफा क्लिनिक व पटेल नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०२)२०२४ मानवी जीवनात डोळ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मणूष्य कितीही सुदृढ किंवा श्रीमंत असलातरी त्यांच्याजवळ डोळे नसले तर मात्र त्याचे जीवन असुन नसल्यासारखे आहे. तसेच बऱ्याचशा लोकांना डोळे आहेत परंतु या धकाधकीच्या जीवनात अनेक कारणांनी डोळ्यांना अनेक व्याधी जडलेल्या असल्याचे आढळून येते. यात दृष्टिदोष, मोतीबिंदू या सारख्या व्याधी जडलेल्या प्रत्येकाकडे वैद्यकीय खर्च करण्याची ऐपत ... -
जळगाव गुन्हा शाखेने चोरीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०२/२०२४ जळगाव गुन्हा शाखेने दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी चोरीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगाव तालुक्यातील पथराड येथील जगदिश बाळू शेळके वय वर्षे (२३) याच्या विरोधात चोरी केल्याप्रकरणी २०२१ मध्ये ३७९ कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ... -
पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है. पाचोरा तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरुच.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०२/२०२४ पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून ही वृक्षतोड करतांना महसूल विभाग तसेच वनविभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेताच दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. एकाबाजूला बेसुमार वृक्षतोड सुरु असून दुसरीकडे महसूल व वन विभागाकडून चिरीमिरी घेऊन या अवैध वृक्षतोडीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात ... -
तालुकानिहाय भांडी वाटप करण्यात येणार, भडगाव येथे गर्दी करु नये.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२२/०२/२०२४ केंद्र सरकारकडून कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रोजगारांना भडगाव येथे भांडी वाटप करण्यात येत आहेत. भडगाव येथे एकाच ठिकाणी सहा तालुक्यातील रोजगारांना भांडी वाटपासाठी आयोजन करण्यात आले होते. ही भांडी वाटप करण्यासाठी तालुकानिहाय तशा सुचना देऊन ठराविक संखेत कुपन वाटप करुन भांडी वाटप करण्यात येणार होते परंतु काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे सहा ... -
जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत, दत्त माध्यमिक विद्यालयाचे अतिक्रमण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१०/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकाने कोणतीही रितसर परवानगी न घेता लोहारी येथील काही लोकांना हाताशी धरुन लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत मागील एक वर्षापासून बस्तान बसवले असून जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा वापर करुन घेत आहे. या प्रकारामुळे लोहारी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त ... -
शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२४ जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १७ व्या बहिणाबाई व सोपानदेव खान्देश साहित्य व कवी संमेलनात पाचोरा येथील पत्रकार, कवी प्रा. शिवाजी शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. पवन चॅरिटेबल ट्रस्ट (जळगाव), महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ (मुंबई) तसेच युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक कै. पुरुषोत्तम नारखेडे उर्फ मालतीकांत ... -
अरुणा उदावंत व चंद्रकांत पाटील यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार.
शिवाजी शिंदे.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा उदावंत व खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा “क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची “नाशिक विभागीय शिक्षण परिषद” नुकतीच धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात संपन्न झाली. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...