• 0
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२४ पाचोरा येथील महसूल विभाग तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमान आज दिनांक १५ मार्च २०२४ शुक्रवार रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वस्तू खरेदी करतांना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, मालाची गुणवत्ता व वस्तू निर्मितीपासून तर विक्रीसाठी ठरवून दिलेली अंतिम तारीख ...
  • 0
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०३/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन भोजे येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी वृक्षतोड थांबवून अनाधिकृतपणे लाकुड खरेदी करुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या वक्रतुंड व इतर सॉ मिल वर कारवाईची ...