• 0
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०३/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन चिंचपूरा येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी वृक्षतोड थांबवून अनाधिकृतपणे लाकुड खरेदी करुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सॉ मिल वर कारवाईची मागणी केली होती ...