• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ वरखेडी येथून जवळच असलेल्या सावखेडा रस्त्यावर एक राईस मिल असून या मिलमध्ये मागील काही वर्षांपासून रेशनिंगच्या तांदूळाची मोठ्या प्रमाणात अवैध खरेदी केली जात असल्याचे जनमानसातून ऐकावयास येत आहे. याबाबत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवला आहे. मात्र या राईस मिलचा मालक हा मुंबईचा असल्याने तसेच याच मिल मालकाला यावल व चोपडा येथून ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील गाळण (विष्णू नग) येथील रवींद्र वसंत राठोड यांची राष्ट्रीय बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. आत्माराम सुरसिंग जाधव यांनी बंजारा समाजासाठी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय बंजारा टायगर या सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे. मला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी संघटनेचा व समाजाचा सदैव ऋणी आहे. ...