• 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०४/२०२४ पाचोरा तालुक्यातील चिंचपूरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिंदे गटातील शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पार्टीचे ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, आमदार मंगेश दादा चव्हाण, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परेश भाऊ पाटील, जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हापरिषद सदस्य मधुकर भाऊ ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०४/२०२४ (सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांनी येत्या आठवडाभरात वडगाव आंबे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण न काढल्यास व या परिसरात अपघात किंवा काही दुर्घटना झाल्यास याला जबाबदार धरुन सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी) पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावालगत वडगाव आंबे खुर्द, ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०३/२९२४ संपूर्ण महाराष्ट्रात प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे शहर शेंदुर्णी येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीराम महोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा श्रीराम महोत्सव म्हणजे खान्देशातील विख्यात संतकवी आणि भगवंत भक्त वैकुंठवासी भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वैकुंठवासी गोविंदराव पारळकर यांच्या अथक प्रयत्न व ग्रामस्थांच्या सहकार्याने आजपर्यंत म्हणजे शतकोत्तर परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०३/२०२४ सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने गावागावातून शाळा, प्राथमिक विद्यामंदिरात, कॉलेज, बसस्थानक, धर्मस्थळे व सार्वजनिक ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे दिसून येते. मागील काळात मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी या सुरु असलेल्या गुटख्याच्या अवैध व्यवसायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न व औषध प्रशासन, ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथील कु. पुजा अनिल चव्हाण या सात वर्षांच्या मुलीचा ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी अंदाजे सात वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे वडगाव जोगे गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव जोगे येथील रहिवासी काशिनाथ महारु चव्हाण यांच्या मालकीचे ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२४ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत माहिती जाणून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड व इतर गावाजवत सुरु असलेली गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच इतर अवैध धंद्यावर धाडसत्र राबवून कारवाई करण्याचा ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०३/२०२४ पाचोरा, भडगाव तालुक्याचे माजी आमदार तथा निर्मल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष जनतेच्या मनामनात आदराचे स्थान निर्माण करुन आपल्यातून अचानकपणे निघून गेलेले दिगवंत लोकनेते तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्ताने आज सकाळी नऊ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत पाचोरा येथील निर्मल सीडस कंपनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या तात्यासाहेब स्व. आर. ओ. ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०३/२०२४ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता आचार संहिता लागली आहे. तरीही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे फिर एक बार, मोदी सरकार ही जाहीरात जैसे थे असल्याने कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात हा चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी याची दखल घेऊन ही जाहिरात त्वरित झाकतील का ? असा प्रश्न उपस्थित ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०३/२०२४ लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता आचार संहिता लागली आहे. तरीही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे राजकीय पक्षाची जाहीर जैसे थे असल्याने कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात हा चर्चेचा विषय ठरला असून याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी याची दखल घेऊन ही जाहिरात त्वरित झाकतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आचार ...
 • 0
  0

  दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने भिवसिंग मांगो चव्हाण वय वर्षं (५०), सरदार राजमल चव्हाण वय वर्षे (४०) या दोन शेतमजूरांवर हल्ला चढवून जबर जखमी केले आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पाचोरा येथे उपचारासाठी घेऊन गेले आहेत. या घटनेबाबत वन विभागाला ...