Daily Archives: March 26, 2024
-
कोकडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने भिवसिंग मांगो चव्हाण वय वर्षं (५०), सरदार राजमल चव्हाण वय वर्षे (४०) या दोन शेतमजूरांवर हल्ला चढवून जबर जखमी केले आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पाचोरा येथे उपचारासाठी घेऊन गेले आहेत. या घटनेबाबत वन विभागाला ... -
पाचोरा वनविभागाची अशीही खुबी, चोरांच्या हातात दिली चाबी. सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई करावी निसर्गप्रेमींची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा, भडगाव, जामनेर व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु असून या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला मात्र अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी चिपकुन बसलेले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विरप्पनच्या पिल्लावळी सोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत ...