Daily Archives: March 10, 2024
-
लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत लोहारीच्या सरपंचांनी केली थेट शिक्षण सचिवांकडे तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाचे नवनवीन कारनामे समोर येत असून यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने लोहारी गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून लोहारी गावच्या सरपंच सौ. रंजनाताई प्रविण पाटील यांनी मा. शिक्षण सचिव शिक्षण विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ...