Daily Archives: March 25, 2024
-
पन्नांश्या व म्हसळा धरणातून पाणी चोरी सुरुच, तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा गावाजवळ म्हसाळा (कोकडी) तसेच कुऱ्हाड येथून जवळच असलेल्या पन्नांश्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केली जात आहे. यामुळे कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द व अंबे वडगाव गावच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे ... -
आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाळधी शिवारातील गावठी हातभट्टी उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०३/२०२४ आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा अधीक्षक मा. श्री. रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील पोलीसांनी आपली मरगळ झटकून अवैध धंद्याच्या विरोधात जोरदारपणे वॉश आऊट मोहीम हाती घेतली आहे. अशीच धडक कारवाई आज दिनांक २५ मार्च २०२४ सोमवार रोजी पाहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ...