Daily Archives: March 8, 2024
-
वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी बाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जळगाव व पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये येऊन चौकशी केली असता त्याठिकाणी ... -
वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारा विरोधात चक्क सरपंचांची तक्रार
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायत असून या मध्ये वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे गावाचा समावेश आहे. आता नुकतेच वडगाव जोगे गावासाठी जल जिवन मिशन अंतर्गत नवीन विहीर व पाईप लाईन मंजूर झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. मात्र हे काम करतांना संबंधित ...