• 22
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०३/२०२४ पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ०१ मार्च २०२४ शुक्रवार रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित एकुण ३८८ प्रकल्प बनवून इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून माहिती सादर केली. बनवलेले प्रकल्प व विद्यार्थीनी दिलेली माहिती ...