पाकीस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी यांचा पाचोऱ्यात भाजपातर्फे जाहिर निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/१२/२०२२ पाकीस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताविषयी केलेल्या तर्कहिन आणि लज्जास्पद विधानाचा आज १७ डिसेंबर २०२२ शनिवार...