Daily Archives: March 5, 2024
-
पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२४ पाचोरा हे तालुक्याचे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने शहराचाच नव्हे तर जवळपास ८५ गाव, खेड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाचोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराची सह जवळपास ८५ खेड्यापाड्यातील कायदा सुव्यवस्था व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाचोरा पोलीस स्टेशनला अद्यापही पोलीस ... -
चिंचपूरा येथील गायराण जमीनीवर लावलेल्या बांबूची विक्री केल्यास, आंदोलन छेडण्याचा निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा इशारा .
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनमानी कारभार सुरू केला असून गरज नसतांना चिंचपूरा गावाच्या पन्नास एकर गायराण जमीनीवर लावलेले बांबू विकण्याचा ग्रामसभेत एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाला गावातील निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी त्याच ग्रामसभेत या बांबूच्या विक्रीसाठी विविध दर्शवत जवळपास शंभराहून अधिक सह्यांचे निवेदन देऊन बांबूचे बन विक्री करु नये अशी ...