जिवंत व्यक्तीला मयत दाखवून स्थावर मालमत्तेच्या हेराफेरी प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/१२/२०२३ पाचोरा शहरातील नामांकित कायदेतज्ञ ॲड. दिपक विठ्ठल पाटील यांच्या स्वमालकीचा पाचोरा शहरातील पुनगाव रस्त्यावर प्लॉट क्रमांक ९६/२/१३२...