Daily Archives: March 4, 2024
-
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळ सक्रिय, मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०३/२०२४ ******************************** ब्रेकिंग ~ विशेष म्हणजे चिंचपुरा येथील नवतरुण कायदेतज्ञ मा. श्री. निलेश उभाळे यांनी अवैध वृक्षतोड व अवैध सॉ मिल बाबत वरीष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना भोजे येथे येऊन संबंधित सॉ मिलची सखोल चौकशी करावी लागते यावरुनच पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणाचा बुरखा फाटला ...