Daily Archives: March 19, 2024
-
पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. असे असले तरीही ही माहिती व अंदाज गेल्या काही दिवसांपासून जनतेपासून लपवून ठेवण्यात आली आहे. कारण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळेच डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याने हा दुध भेसळीचा गोरखधंदा दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु ... -
कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा पंटर अँटी करप्शन च्या जाळ्यात संशयाची सुई ग्रामसेवकाकडे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२३ सद्यस्थितीत सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठला असून हे लोन आता गल्लीबोळात पर्यंत येऊन ठेपले आहे. असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील तांड्यावर घडला असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना मिळवून देण्यासाठी खाजगी परंतु कायमस्वरूपी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवकांच्या सोबत राहणाऱ्या एक खाजगी पंटरला आज दुपारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतांना रंगेहाथ ... -
पाचोरा तालुक्यातील संशयित राईस मिल व स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ पाचोरा, भडगाव ताल्युक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच पुरवठा व वितरण विभागाच्या छुप्या आर्शिर्वादाने गोरगरिबांना अल्पदरात व मोफत धान्य वाटप योजनेत मोठा गोंधळ सुरु असून हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य काळाबाजार जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही सुज्ञ नागरिक लवकरच अन्न, नागरी पुरवठा ... -
रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा, भडगाव रोटरी क्लबला सदिच्छा भेट.
प्रा. शिवाजी शिंदे.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ रोटरी प्रांत ३०३० च्या प्रांतपाल (District Governor) आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ मार्च सोमवार रोजी पाचोरा व भडगाव येथील रोटरी क्लबला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी रोटरी क्लबच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला कामकाज पाहून त्यांनी रोटरी क्लबच्या सदस्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. रोटरी क्लबच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ ...