Daily Archives: March 21, 2024
-
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात रेशनिंगच्या तांदूळाची खरेदी करुन काळ्या बाजारात विक्री.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/०३/२०२४ पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातोय हा तांदूळ घेण्यासाठी पहुर, शेंदुर्णी, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, भडगाव व इतर लहानमोठ्या खेड्यापाड्यात व्यापारी तयार झाले आहेत. हे किरकोळ व्यापारी गल्लीबोळात फिरुन पंधरा ते वीस रुपये किलो दराने तांदूळ विकत घेऊन तो तांदूळ वरखेडी येथील राईस मिलमध्ये बिनधास्तपणे विकत ...