सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बावनकुळे यांचा दौरा संपन्न.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बावनकुळे यांचा दौरा संपन्न.

By Satyajeet News
July 25, 2021
109
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०७/२०२१

दिनांक २३ जुलै २०२१ रोजी भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला असून युवा वारीयर्स शाखांचे उद्घाटन केले.

या वेळी जळगाव कडून येताना त्यांनी सामनेर व नांद्रा या ग्रामीण भागातील शाखांचे उद्घाटन केले व नंतर पाचोरा शहरात कृष्णापुरी, हनुमान नगर,भास्कर नगर स्टॉप या शाखांचे उद्घाटन करून पाचोरा येथील अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय ला भेट देऊन सत्कार स्वीकारला व भडगाव तालुक्यात प्रस्थान करत मा.मंत्री बावनकुळे यांनी भडगाव शहरातील पारोळा चौफुली चौक येथील शाखा उदघाटन करून कजगाव येशील कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारून तांदुळवाडी येथील शाखेचे उदघाटन करून ते पुढे चाळीसगाव कडे मार्गस्थ झाले.
यावेळी पाचोरा तालुक्यातील तेली समाजाच्यावतीने देखील समाज बांधवांनी त्यांचा सत्कार करत पाचोरा शहरात त्याचे स्वागत केले.भाजपा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पाचोरा-भडगाव मतदार संघाची धुरा पक्षाने अमोल शिंदे यांच्याकडे सोपवून मतदारसंघाला युवा संजीवनी दिलेली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवावर्ग याठिकाणी जोडला गेलेला आहे.परंतु येणाऱ्या काळात अजुन मोठ्या जोमाने व ताकतीने संघटन वाढवावे असे श्री बावनकुळे यांनी बोलताना सांगितले व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची पाठ थोपटत त्यांनी वाढवलेल्या संघटनेचे व मेहनतीचे कौतुक केले. तसेच भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पाचोरा तालुक्याच्या युवा मोर्चा ने गेल्या दीड वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन सर्व युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भविष्यात अजून चांगले व सामाजिक कामे करण्याचा शुभेच्छा दिल्या व कौतुक देखील केले.तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की पाचोरा भडगाव शहरासह ग्रामीण भागातील तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सोबत जोडला गेला असून येणारा काळ हा युवा पर्वाचाच असेल असे ते बोलताना म्हणाले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, शहाराध्यक्ष रमेश वाणी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे,पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, पं.स.सदस्य सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील,गोविंद शेलार, संजय पाटील अनिल पाटील बन्सी परदेशी वसंत पाटील रतिलाल पाटील विनोद नेरकर प्रमोद पाटील शेखर बच्छाव दिपक माने,प्रशांत सोनवणे,सरचिटणीस योगेश ठाकूर,कुमार खेडकर,विजय पाटील, राहुल गायकवाड, लकी पाटील हेमंत चव्हाण, किरण पाटील, योगेश चौधरी,नितेश पाटील,ललित महाजन, जगदिश पाटील,विरेंद्र चौधरी,भैय्या चौधरी, गजानन पाटील,रहीम बागवान ,रामा जठार, अमोल नाथ शुभम पाटील किरण शिंपी प्रदीप सोमवंशी नकुल पाटील नितीन महाजन जिभाऊ चौधरी शांतीलाल पाटील ज्ञानेश्वर भोसले तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 58
Previous Article

अल्पवयीन विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांवर कठोर ...

Next Article

वैद्यकीय तथा सामाजिक कार्याबद्दल मराठा सेवा संघ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    वरखेडी येथील मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत प.स. सदस्य पदाचाही दिला राजीनामा.

    November 27, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल महाजन राष्ट्रवादीत दाखल

    October 23, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    जामनेर तालुक्यातील तळेगांव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. जयंतदादा पाटील यांच्या समोर आमदार मा.श्री. किशोर पाटील. यांनी मांडले शेतकरी बांधवांच्या हिताचे प्रश्न.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    दे दान तर सुटे गिऱ्हाण, पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत घोडेबाजार, बरेचसे मतदाते पैश्याच्या प्रतीक्षेत.

    January 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    सोयगाव भाजपा तालुका उपाध्यक्षपदी श्री. ऋषिकेश पाटील.

    October 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    कुऱ्हाड येथे न्युमोनिया आजाराने हिरावून घेतला वंशाचा कुल दिपक .

  • शैक्षणिक

    कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ व भाजपा युवामोर्चा पाचोरा यांच्या माध्यमातून, १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता मोफत समर व्हॅकेशन क्लासेस.

  • राजकीय

    जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी मा.श्री. दिलीप भाऊ वाघ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज