सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorizedराजकीय
Home›कृषी विषयक›Uncategorized›पहाण ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.छायाबाई वाल्मीक पाटील, व उपसरपंच पदी भिकाजी महाजन.

पहाण ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.छायाबाई वाल्मीक पाटील, व उपसरपंच पदी भिकाजी महाजन.

By Satyajeet News
February 14, 2021
222
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

संजय पाटील..(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१

पहान येथे दिनांक १३ फेब्रुवारी शनिवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत पगारे होते.
यामध्ये सरपंच पदाची धुरा ही महिला आरक्षण निघाल्याने पहान येथे सरपंचपदी कुरंगी गावातील जिल्हापरिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले वाल्मीक पाटील यांच्या पत्नी सौ. छायाबाई वाल्मीक पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय न होता निर्णय घेऊन गावामध्ये विकासाच्या दृष्टिकोनाने काम केले जाईल असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच म्हणाल्या तसेच उपसरपंच पदी जनरल पुरुष जागेवर निवडून आलेले भिकाजी जयराम महाजन यांची देखील एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच निवडून आलेले सर्व सदस्य मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 46
Previous Article

पाचोऱ्यात श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान १५ ...

Next Article

धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    ग्रामसेवक नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने ग्रामस्थ अडचणीत.

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नम्रता पॅनलच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु.

    November 2, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी. कुऱ्हाड येथील १७ वर्षीय तरूणाचा झोपेतच मृत्यू.

    August 12, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या मुलीची गळफास घेत आत्महत्या, शेवाळे गावातील घटना.

    August 13, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    निष्ठावंत जनता खोके घेऊन गद्दारी करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवेल. अमोल शिंदे.

    October 20, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पुढच्यास ठेच मागचा शहाणा, ग्रामपंचायत निवडणूकीत माघारीच्या दिवशी , अनेकांनी खाल्ल्या ठोकरा.

    January 5, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.

  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड खुर्द शिवारात रम, रमा, रमी एकाच ठिकाणी अवतरल्याने महिला मजूर व शेतकरीवर्ग संतप्त.

  • ब्रेकिंग न्यूज

    सोन्या, चांदीच्या दागिन्यासाठी आजीबाईचा खुन करणाऱ्या नातवाला पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी अवघ्या चार तासात केले जेरबंद.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज