कोकडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी तांडा शिवारात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने भिवसिंग मांगो चव्हाण वय वर्षं (५०), सरदार राजमल चव्हाण वय वर्षे (४०) या दोन शेतमजूरांवर हल्ला चढवून जबर जखमी केले आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पाचोरा येथे उपचारासाठी घेऊन गेले आहेत. या घटनेबाबत वन विभागाला कळवण्यात आले असून पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात.
Download WordPress Themes Nulled and plugins.