जिजाबराव वाघ यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार .
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२१
चाळीसगांव येथील लोकमत चे तालुका प्रतिनिधी जिजाबराव वाघ यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २६ जानेवारी २०२१रोजी जळगाव जिल्हा नियोजन भवन येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कायॅक्रमवेळी राज्य मंत्री गुलाबराव पाटील,माजी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे, यांच्या उपस्थितीत जाहीर झाले होते त्यांना आज राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे यांच्या हस्ते चाळीसगाव येथे पुरस्कार वितरण करण्यात आले* यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. आर. डी. दादा चौधरी, श्री. महेंद्र सूर्यवंशी, श्री. नारायण परदेशी, श्री. योगेश मोरे.
किशोर शेवरे, अबरार मिझाॅ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.