सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›तारखेडा उपकेंद्र बनले समस्यांचे माहेरघर, रुग्ण फिरत आहेत वाऱ्यावर,सत्यता जाणून घेण्यासाठी रणरणत्या उन्हात कॉंग्रेस पदाधिकारी धडकले.

तारखेडा उपकेंद्र बनले समस्यांचे माहेरघर, रुग्ण फिरत आहेत वाऱ्यावर,सत्यता जाणून घेण्यासाठी रणरणत्या उन्हात कॉंग्रेस पदाधिकारी धडकले.

By Satyajeet News
May 20, 2021
375
0
Share:
Post Views: 28
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२१

कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीतही पाचोरा तालुक्यातील तारखेडा उपकेंद्रात हे ठेकेदाराच्या मनमानी व अधिकारींच्या दुर्लक्षामुळे गेल्या सहामहीन्या पासून समस्यांचे माहेरघर बनले होते. म्हणून ग्रामस्थांना उपचार मिळवण्यासाठी पाचोरा शहरात यावे लागत असल्याने सरतेशेवटी तारखेडा ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी याच्याकडे आपल्या गावातील आरोग्य उपकेंद्राबदल कैफियत मांडली सदर बाब महित पडताच राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रणरणत्या उन्हात थेट लोहटार उपआरोग्या केंद्रात भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व केंद्राची पहाणी केली.

कोरोना महामारीच्या कालावधीत ग्रामीण भागातील उपकेंद्र अद्यावत ठेवणे क्रमप्राप्त असतांना पाचोरा तालुक्यातील लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तारखेडा उपकेंद्रात एनआरएचएम अतंर्गत दुरुस्तीचे साडे चार लाख रुपयाचे काम सुरू मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरु आहे. मात्र ठेकेदाराचा मनमानी कारभार व चालढकलपणा करत असल्याने रंगकामा व्यतिरिक्त फारसे काही काम झालेले नाही. यातच संबंधित ठेकेदाराने आपल्या मनमानी कारभारामुळे कामासाठी लागणारे अडगळ सामान तेथेच ठेवल्याने उपकेंद्रात संबंधित कर्मचाऱ्यांना काम करणे अशक्य झाले असल्याने या उपकेंद्रात रुग्णांना योग्य उपचार मिळत नव्हते तसेच अधिकारी वर्गाकडे विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.

या त्रासाला कंटाळून तारखेडा ग्रामस्थांनी पाचोरा राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुकाअध्यक्ष मा.श्री.सचिन सोमवंशी यांच्याकडे कैफियत मांडली. ही समस्या माहिती पडताच सोमवंशी यांनी कार्यकर्त्यांना घेऊन रणरणत्या उन्हात तारखेडा उप आरोग्यकेंद्राला थेट भेट दिली. तेथे पोहचल्यानंतर समोर जो प्रकार दिसला तो संतापजनक होता. कारण उपकेंद्राचे कामासाठी केंद्रात समस्या एकाच कामावर दोन वेळा पैसे खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचे दिसुन आले. यावेळी श्री. सोमवंशी यांनी संबंधित अधिकारी शाखा अभियंता श्री.भावसार यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन उपकेंद्रांचे काम तात्काळ करा आणि आजच ठेकेदाराचा अडगळ पडलेला सामान बाहेर काढून कोरोना महामारीत उपकेंद्रात स्वच्छता करुन संबंधित कर्मचारी श्रीमती तिरमले यांना ताब्यात द्या असे सांगितले.

तसेच या कामाची चौकशी करुन सबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाईची मागणी श्री. सोमवंशी यांनी केली आहे. यावेळी कॉग्रेस पदाधिकारी गणेश पाटील, धनंजय पाटील, राहुल शिंदे, भारत पाटील ग्रामस्थ जगदीश पाटील, महेश गोसावी आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा कॉग्रेस कडुन स्व. राजीव सातव यांना ...

Next Article

पाचोरा शेतकीसंघाने नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने गुढे येथील भीमा माळी यांच्या वारसाला अवघ्या पंधरा दिवसात ४ लाखांची मदत.

    October 12, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर येथे मराठा समाज वधू वर परिचय मेळावा व सूची पुस्तिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न.

    December 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे कापूस खरेदीचा शुभारंभ प्रसंगी ७१००/०० रुपये भावाने खरेदी.

    September 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी , भोकरी शिवारातुन विद्यूतपंपाची चोरी

    November 16, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पुण्यस्मरण

    December 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अनेक वर्षे प्रलंबित असलेला उपविभागीय अधिकारी (प्रांत) व तहसिलदार यांच्या निवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला.आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील.

    March 15, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात अलीबाब व चाळीस चोरांची टोळी सक्रिय

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची आंबे वडगाव येथे दारु विक्रेत्यांवर कारवाई, महिलावर्गातून समाधान.

  • पाचोरा तालुका.

    बी, बियाणे, खतांची चढ्या भावाने विक्री कराल तर खबरदार, नगरसेवक मा. श्री . विकास पाटील यांचा इशारा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज