पाचोरा कॉग्रेस कडुन स्व. राजीव सातव यांना श्रद्धांजली.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०५/२०२१
पाचोरा येथील कॉग्रेस तर्फे स्व.राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, युवक विधानसभा उपाध्यक्ष शकील शेख, . महिला वकील संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड मनिषा पवार, लक्ष्मण पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील,अल्पसंख्याक अध्यक्ष इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले आदी उपस्थित होते. यावेळी अॅड अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, सचिन सोमवंशी यांनी स्व. सातव यांच्या कार्याबद्दल व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Download WordPress Themes Nulled and plugins.