सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख, आज तब्बल २२१ बाधित रुग्णांची भर.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख, आज तब्बल २२१ बाधित रुग्णांची भर.

By Satyajeet News
January 11, 2022
481
0
Share:
Post Views: 210
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०१/२०२२

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज जिल्ह्यात तब्बल २११ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. आज भुसावळ येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही ही जळगाव जिल्ह्यासाठी जमेची बाब आहे.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज तब्बल २११ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार ६०७ इतक्यावर गेली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत २५७९ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात सद्यस्थितीत ७६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ४३, जळगाव ग्रामीण ०४, भुसावळ १०७, चोपडा ३२, पाचोरा ५, एरंडोल ५, पारोळा २, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण २११ बाधित रूग्ण आढळले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

हिमालयाची सावली सह्याद्रीची माऊली राष्ट्रमाता जिजाऊ ...

Next Article

अवैधधंदे बंद करण्यासाठी महेश पाटील यांनी लावला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    चोरटयांकडून हस्तगत केलेले मंगळसुत्र तक्रारदार महिलांना जाहीरपणे केले परत.

    November 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष, खिलाडू वृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून’मृत्यू घराचा पहारा’पुस्तक लिहू शकलो ‘मृत्यूकार विनोद अहिरे’

    August 29, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आमदार गिरीश महाजनांनी घेतली सत्यजित न्यूजची दखल, कुऱ्हाड बुद्रुक येथे कोरोना टेस्टमध्ये ०९ पॉझिटिव्ह.

    April 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात ६ एप्रिलपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू.

    March 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सत्यजित न्यूजची दखल घेत पाचोरा नगरपरिषदे कडून जाहीर खुलासा.

    March 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    परराज्यातील कोंबड्यांची पाचोरा तालुक्यात विक्री.

    February 2, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोरा भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर-आ.किशोर आप्पा पाटील.

  • आपलं जळगाव

    कोळगावचे माजी सरपंच कै.सुकदेव सुपडू पाटील यांच्या घरी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सांत्वन भेट.

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यामध्ये स्वराज्याची पहिली बैठक मोठ्या उत्साहात संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज