युवानेते सुमित किशोरआप्पा पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२९२१
काल भडगाव व पाचोरा तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. बळीराजा हवालदिल झालेला आहे. हे सर्व लक्षात घेता युवानेते सुमित किशोरआप्पा पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोबत तहसीलदार, कृषी अधिकारी व शासकीय यंत्रणा घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले व त्वरीत्त आमदार किशोरआप्पा पाटील यांना झालेल्या नुकसानीचे गांभीर्य सांगून तात्काळ मदत कशी देता येईल यासंबंधी चर्चा केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.