अध्यक्ष-जयदीप दादा ननावरे याच्या आदेशाने चिंचपुरे येथील आदर्श शेतकरी पुत्र शिवश्री सचिनभाऊ कोकाटे पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
पदवीधर युवाशक्ती संघटना ,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष-जयदीप दादा ननावरे याच्या आदेशाने चिंचपुरे येथील आदर्श शेतकरी पुत्र शिवश्री सचिनभाऊ अनिल कोकाटे पाटील यांची पाचोरा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व परिसरातून अभिनंदन होत आहे
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना ही महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली शेतकऱ्याची संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवणे, वेळोवेळी प्रत्यक्ष बांदावर जाऊन मार्गदर्शन करणे,कृषी युवकांना व्यावसायाकरिता मार्गदर्शन करणे,कृषी चे संघटन वाढवणे,इत्यादी प्रकारचे कार्य करते
Download WordPress Themes Nulled and plugins.