अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला आग सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला आज सकळी अकरा वाजेच्या सुमारास आग लागल्याने या आगीत ढेपचे पोते जळून खाक झाल्याची घटना घडली असून नेमके किती नुकसान झाले हे सांगता येत नाही.
ढेपच्या गोडाऊन मधून अचानक धुरांचे लोट निघू लागल्याने ही बाब लक्षात येताच पी.सी.के.कॉटन येथून पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन कार्यालयाशी संपर्क साधला लगेचच अग्निशामक बंब आल्यानंतर आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात.
Download WordPress Themes Nulled and plugins.