सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

राजकीय
Home›राजकीय›अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच समजत नाही-सचिन सोमवंशी.

अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच समजत नाही-सचिन सोमवंशी.

By Satyajeet News
February 1, 2021
303
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२९२१

देशाचा अर्थसंकल्प म्हटला की संपूर्ण भारतीयांचे लक्ष वेधले जायचे मात्र आज चा अर्थसंकल्प हा केवळ भविष्यातील गुजरात पॅटर्न कसा राहील याचे प्रदर्शन करण्यात आले हा दुर्दैवी प्रकार असल्याचे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी म्हटले आहे
भारतातील १३० कोटी हुन अधिक जनतेचे भविष्य ठरवणारा अर्थसंकल्प असतो मात्र आज इतिहास तज्ञ असलेल्या व्यक्तीने अर्थसंकल्प मांडला त्यामुळे भारतीयांची पुर्णपणे निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पात जुन्या गोष्टी खोट्या पध्दतीने मांडल्या गेल्या उद्याहरण म्हणजे ७५ वर्षे वयाच्या कर्मचारी पेशन्स धारकाला करात आधी पासून सुट असतांना परत तोच मुद्दा घेतला. दुर्दैवी प्रकार म्हणजे गुजरात राज्यातील खाजगीकरण पॅटर्न हा देशात लावण्यासाठी भविष्यात कोणत्या कंपनीच्या विक्री होणार हे आजच जाहीर केले. तर ज्या एलआयसी ने भारताला कर्ज देत होती त्याला आता खाजगी करण्याचा पध्दतशिर डाव पीओपो काढुन करण्यात येत आहे. यातून नफ्यातील कंपनी आपली विश्वासार्हता गमवुन बसेल. जनसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प नसुन मुठभर कार्पोरेटर ठरवतील तसे भविष्यात घडणार आहे. शेतकरी, नागरीक, सामान्य व्यापारी, सरकारी नोकर यांचे हीत या अर्थसंकल्पात कुठेच नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मुर्ख समजले की काय असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे सचिन सोमवंशी यांनी शेवटी स्पष्ट केले आहे. संपूर्ण देशात देशाला अपंगत्व आणुन हुकुमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 61
Previous Article

प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना ...

Next Article

एबीपी माझा चॅनलच्या दोन पत्रकारांवर शिर्डी संस्थान ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    मा.शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस पाचोरा येथे जल्लोषात साजरा.

    December 13, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा शहर व तालुका भाजपा तर्फे उद्या विजबिल होळी आंदोलन

    November 22, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    मा. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत सामिल व्हा सौ. वैशाली ताई सुर्यवंशी याचे जाहीर आवाहन.

    August 8, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    आज पाचोरा कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक!उपस्थीत राहण्याचे आवाहन-तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी.

    September 6, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा अधिवेशनातील १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या- अमोल शिंदे.

    July 6, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    शिवतीर्थ आणि दसरा मेळावा शिवसेनेचाच, जामनेर व पहुर येथे आनंदोत्सव.

    September 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    “अब आया ऊंट पहाड़ के नीचे ” ऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश.

  • ब्रेकिंग न्यूज

    जळगाव जिल्ह्यात धोका : हैदराबादहून उड्डाण घेणार ISRO चे उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ, शेतकरीवर्ग वर्गातून भीतीचे वातावरण.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज