सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगावआरोग्य
Home›आपलं जळगाव›प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती.

प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती.

By Satyajeet News
February 1, 2021
167
0
Share:
Post Views: 54
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२०२१

पाचोरा तालुक्यातील लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रविवार ( दि.३१/०१/२०२१ ) रोजी लहान मुलांना पोलिओचा डोस पाजून लोहारा परिसरात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला. आज संपूर्ण देशात पोलिओ रविवार म्हणून मोहिमेला सुरुवात झाली आहे. देशाला पोलीओ मुक्‍त करण्‍यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या मुलांना पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केले,माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हा अध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी आपल्या हाताने बालकांना पोलिओ डोस देऊन घरोघरी जाऊन जनजागृती केली .

याप्रसंगी डॉक्टर देवेंद्र पाटील बोलताना म्हणाले की पोलिओ हा आजार पूर्णपणे घालवण्यासाठी झिरो ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओचा डोस देणे गरजेचे आहे. त्यासाठी माणुसकी ग्रुप, आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण विषयी जनजागृती केली.
लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा कळमसरा, कासंमपुरा, शहापूर, म्हसास,रामेश्वर, आंबेवडगाव,जोग कोकदी, कुऱ्हाड, कुऱ्हाड तांडा,लाख,सांगावी, नाईक नगर, सारवे जामने, अशी गावामध्ये लसीकरण संपन्न झाले व त्यामध्ये ३४८४ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर पाटील डॉक्टर देवेंद्र पाटील डॉक्टर प्रदीप खोडके यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य सहाय्यक डीपी नेटके, शोभा अमोदे ,आरोग्य सेवक परेश धनगर ,आर के राठोड, वसंत काळे ,शिवदास नेटके ,कांतीलाल सोनवणे , सुरेखा गडरी , गजानन क्षीरसागर, देविदास साबळे,कवी मंगलदास मोरे,योगेश वाणी ,आशा सेविका कल्पना चौधरी ,सुनिता चौधरी , संगीता वानखेडे, मनिषा कासार ,साधना ओतारी,मिराबाई धोबी,अश्विनी लोहार ,रूपाली भोलाने ,चंद्रकला शिंपी,व माणुसकी ग्रुप सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

खेडेगावात येत नाही लालपरी , म्हणून शालेयविद्यार्थी ...

Next Article

अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    कोरोना विषयी जनजागृती करतांना अंबे वडगावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. पितांबर कोळी.

    February 23, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ.राहुल झेरवाल यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे पाचव्या वर्षात पदार्पण.

    May 26, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील अरुण नगरमध्ये नळांना अशुद्ध पाणी.

    April 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भाजपाच्या बँनरवर रक्षाताईंचा फोटो नसल्याने राष्ट्रवादी कडून निषेध शालिग्राम मालकर

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गावाचे ऋण फेडण्यासाठी गजानन पाटील यांनी महादेवाचे मंदिराला दिली लाखाची देणगी.

    December 31, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    भाजपा जळगावच्या भव्य किसान मोर्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा (जि.फ.सदस्य मधुकर काटे ) यांचे अवाह

    November 5, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    रविवारी पाचोऱ्यात लोकशाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहिरी जलसा; उपस्थितीचे आवाहन.

  • निधन वार्ता

    स्व. सखुबाई वाघ यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन.

  • जामनेर तालुका

    जामनेर येथे शिवसेनेचे उपनेते शेख अल्ताफ भाई यांच्या हस्ते, चालक, मालक वाहतूक शाखेचे उद्घाटन संपन्न

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज