माझा सिंधुदुर्ग
-
कुडाळ मध्ये उद्या भव्य रोजगार मेळावा
कुडाळ व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेंशिअल या कंपन्यांतर्फे उद्या कुडाळ-एमआयडीसी येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात ... -
वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस फाटा येथे ‘तोंड बंद आंदोलन’
ओरोस रिफायनरी प्रकल्पाविरोधी भुमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी ‘तोंड बंद मुक ... -
‘ते’ राणेंच करू शकतात
‘तिसरा डोळा’ सिंधुदुर्गनगरी केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा महाराष्ट्राचे महसुल मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. ... -
वेताळ बांबर्डे येथील ४६ वर्षीय युवक बेपत्ता ; वडिलांनी दिली पोलीस ठाण्यात फिर्याद
कुडाळ वेताळ बांबर्डे तांबेवाडी येथील ४६ वर्षीय लक्ष्मण सूर्यकांत सावंत हे घरात कोणालाही न सांगता निघून गेले आहेत याबाबत त्यांचे वडील सूर्यकांत सावंत यांनी ... -
कुडाळ शहरातील कुटुंबांची माहिती गोळा करायला येणाऱ्यांना सहकार्य करा:- मुख्याधिकारी
कुडाळ कुडाळ शहराचा अद्ययावत नकाशा तयार करण्याचा असून शहरातील परिवारांची माहिती गोळा करावयात येणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी ... -
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यात होणार धुमधडाक्यात जयंती साजरी
कुडाळ इतिहासात मोठे महत्त्व असणाऱ्या आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती धूमधडाक्यात या वर्षापासून साजरी होणार असल्याने या ठिकाणी जयंती होण्यासाठी विशेष ... -
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी :- शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. ... -
शिवसेना नेते खा. संजय राऊत शुक्रवार पासून रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर
कणकवली:- शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल ... -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. ... -
जलतरणपट्टू पूर्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे
सिंधुदुर्गनगरी राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान ...