भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीचे पाचोरा, भडगाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते रवाना.

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते शेगावला रवाना झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या