अंबे वडगाव येथील शिवसैनिक आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्कात. असंख्य कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपमध्ये जाणार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिन~०७/१२/२०२१
अंबे वडगाव येथील कट्टर शिवसैनिक शशिकांत हिंमत वाघ (पाटील) यांनी नुकतीच आमदार या.श्री. गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. शशिकांत वाघ हे लवकरच असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. या साठी ते अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक येथील जनतेशी संवाद साधून लवकरच शिवसेनेचा राजीनामा देत भाजपात अधिकृत प्रवेश करणार आहेत.
तसेच अंबे वडगाव येथे लवकरच भाजपाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी असंख्य तरुण व शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मा.श्री.मुकेश पाटील यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.