सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा तालुक्यातील एक ऐतिहासिक घटना वेरुळी खु! ग्रामपंचायत बिनविरोध.

पाचोरा तालुक्यातील एक ऐतिहासिक घटना वेरुळी खु! ग्रामपंचायत बिनविरोध.

By Satyajeet News
January 4, 2021
1074
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु! ग्रामपंचायत गेल्या ५० वर्षच्या गट-तट, पक्ष भेद विसरून वाद-विवाद सर्व बाजूला ठेवून सर्व गावकरी व पॅनल प्रमुखांनी ठरवून दोघी बाजूला समजुतीने इतिहासात बदलविला
व एकमताने सर्व उमेदवार बिनविरोध केले
त्यात पॅनल प्रमुख श्री-शरद पाटील, जितेंद्र पाटील भगवान पाटील गोपीचंद पाटील भैय्या पाटील संदीप पाटील शंकर पाटील तसेच गावातील प्रमुख मंडळी आग्रहाने एकमत करून निर्णय घेतला व इतिहास घडला
त्या सर्व घडामोडी नगरसेवक विकास पाटील यांच्या साक्षीने व योग्य मार्गदर्शनाने पार पडल्या सर्व गावकरी व पॅनल प्रमुखांचे हार्दिक मनपूर्वक अभिनंदन होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 55
Previous Article

आपसातील मतभेद दुर विसरून पाचोरा तालुक्यातील १० ...

Next Article

वडगाव कडे ग्रामपंचायतीच्या चार जागा बिनविरोध घोषित.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    अर्थसंकल्प मांडला की गुजरात पॅटर्न राबविला हेच समजत नाही-सचिन सोमवंशी.

    February 1, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    गॅस, पेट्रोल, डिझेलचे दरवाढ व बारा आमदारांच्या गैरवर्तणूकीचा निषेध करीत चाळीसगाव शिवसेनेचे तिव्र आंदोलन.

    July 7, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    नगरदेवळा ग्रामपंचायतीसाठी ६७% मतदान.

    January 15, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आढावा बैठक संपन्न.

    September 12, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस मुख्यमंत्री होणे महाराष्ट्रासाठी दुर्दैव, उध्दव ठाकरेंवर आमदार किशोर पाटील यांचा घणाघात.

    September 6, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    महायुतीची ‘चकमक’ पाचोरा, चाळीसगावमध्ये ऐक्याचा अभाव, वैमनस्याचा उद्रेक!

    November 6, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    बालाजी बिकानेर मिठाईवाले जलपान गृहचा, उद्या उदघाटन सोहळा.

  • ब्रेकिंग न्यूज

    निवडणुकीच्या कालावधीत बियर बार, वाईन शॉप व अनाधिकृत ढाब्यांना सुगीचे दिवस.

  • पाचोरा तालुका.

    आज पाचोरा शहरात श्रीराम क्रिटिकल केअरचा भव्य शुभारंभ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज