सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorizedराजकीय
Home›कृषी विषयक›Uncategorized›आपसातील मतभेद दुर विसरून पाचोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध, राजकारणाच्या सकारात्मक पायंड्याचे सर्वत्र कौतुक.

आपसातील मतभेद दुर विसरून पाचोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध, राजकारणाच्या सकारात्मक पायंड्याचे सर्वत्र कौतुक.

By Satyajeet News
January 4, 2021
542
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२१
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड आज बिनविरोध जाहीर करण्यात आली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती . विहित मुदतीची वेळ संपल्यानंतर तहसीलदार कार्यालयाने ही बिनविरोध निवड जाहीर केली

राजकारण आले म्हणजे संघर्ष आलाच. मात्र या निवडणुकीत गावागावात आपपल्या पक्षाचे प्रभुत्व कसे राहील व आपले कार्यकर्ते खुश कसे रहातील तसेच भविष्यात पंचायत समिती, जिल्हापरिषद तसेच विधानसभेत आपल्याला मते मिळवण्यासाठी सोयीचे ठरावे म्हणून खासदार, आमदार, माजी आमदार सक्रिय झाले आहेत. तरीही बऱ्याच गावातील ग्रामस्थांनी आपसातील मतभेद दुर ठेवून एकोपा साधत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्या यात
पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीपैकी माघारीच्या दिवशी सारोळा बु”, सांगवी प्र. लो., शहापुरा, रामेश्वर तांडा, वरसाडे प्र. बो, चिंचपुरा, वेरुळी बु”, वेरुळी खु”, वडगांव मुलाने व दिघी या १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

वाणेगांव येथील बापुराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याने येथील प्रभाग क्रमांक १ मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अंतुर्ली बु” प्र. पा. येथे सन – १९९५ मध्ये जन्म झालेल्या व ७ वी पास नसलेल्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरल्याची तक्रार अरुण पाटील यांनी तहसिलदार यांचेकडे दाखल केली आहे. सारोळा बु” येथे वार्ड क्रमांक १ मधुन अनुसुचित जमाती महिला राखीव पदासाठी उमेदवार न मिळाल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

तालुक्यातील वेरुळी खु” येथे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सातही जागा बिनविरोध झाल्याने गावकऱ्यांनी एकवटुन ग्रामपंचायतीचा ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढला आहे. यात वार्ड क्रं. १ मधुन सिमा पाटील, शांताबाई पाटील, संजय भिल, वार्ड क्रं. २ मधून – छायाबाई पाटील, नंदलाल पाटील, वार्ड क्रं. ३ – ईश्र्वर पाटील, सुशिलाबाई पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी सेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील, गोपीचंद पाटील, जितेंद्र पाटील, भगवान पाटील, संदिप पाटील, अर्जुन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आत्माराम पाटील, पंढरी पाटील, नाना पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

वेरुळी बु” येथे वार्ड क्रं. १ मधुन हिलाल पाटील, सविता पाटील, मंगलबाई महाजन, वार्ड क्रं. २ मधुन मोर्या भिल, कल्पनाबाई जाधव, वार्ड क्रं. ३ – सतिष कुमावत, हौसाबाई अहिरराव, वरसाडे प्र. बो‌. ग्रामपंचायतीत वार्ड क्रं. १ – जगन्नाथ पाटील, साधना पाटील, संदिप पाटील वार्ड क्रं. २ – रत्नाबाई पाटील, प्रमिला पाटील, वार्ड क्रं. ३ – यशोदाबाई भिल, मायाबाई मोरे, सांगवी प्र. लो. येथे वार्ड क्रं. १ वंदनाबाई वाघ, संगिता पाटील, शोभाबाई तेली, वार्ड क्रं. २ सुमित्रा पाटील, कु. दिप्ती पाटील वार्ड क्रं. ३ – सुवर्णा पाटील, कमलबाई सुरवाडे, सारोळा बु” – वार्ड क्रं. १ – सुनिता अहिरे, वार्ड क्रं. २ – अनिरुद्ध हवाळे, जनाबाई गाडेकर, वार्ड क्रं. ३ – अविनाश देशमुख, वाल्मिक पाटील, चिंचपुरा येथे वार्ड क्रं. १ मधुन प्रदिप पवार, मंगलाबाई पाटील, ज्योती बेलदार, वार्ड क्रं. २ मधुन गणेश पवार, अक्काबाई तडवी, वैशाली पाटील, वार्ड क्रं. ३ – गायत्री देवरे, सचिन कोकाटे, शरद पाटील, दिघी वार्ड क्रं. १ मधुन शिवाजी महाले, तेजस्विनी महाले, सुरेखाबाई निकम, वार्ड क्रं. २ रंजनाबाई परदेशी, भारत मोरे, वार्ड क्रं. ३ शांताराम कोष्टी, कल्पना ठाकुर, शहापुरा मधुन सुनिल परदेशी, सुवर्णा परदेशी, शितल राजपुत, सुपडाबाई माळी, दारासिंग परदेशी, शोभाबाई परदेशी, योगेश राजपुत, वडगांव मुलाने वार्ड क्रं. १ वंदना वाघ, सागर देवरे, दिलीप सोनवणे, वार्ड क्रं. २ – सुशिलाबाई अहिरे, निता पाटील, समाधान पाटील, वार्ड क्रं. ३ – भुपेंद्र मौर्य, मंगलाबाई पवार, सुनंदाबाई पवार तर रामेश्वर तांडा या ग्रामपंचायती मधुन वार्ड क्रं. १ – सरलाबाई राठोड, सरस्वती जाधव, बध्धु राठोड, वार्ड क्रं. २ – संगिता राठोड, दत्तात्रय राठोड, वार्ड क्रं. ३ – सुरेश पवार, अनिता राठोड अशा दहा ग्रामपंचायतीतील उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान – ...

Next Article

पाचोरा तालुक्यातील एक ऐतिहासिक घटना वेरुळी खु! ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    भोकरी, वरखेडी व पाचोरा शहरात चोरीच्या वस्तू घेणारी टोळी सक्रिय असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा संशय.

    December 4, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गावचा गाव जळे, हनुमान बेंबी चोळे अवैधधंदे सुरु ठेवण्यासाठीही प्रतिष्ठा पणाला.

    November 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    अंबे वडगाव येथील शिवसैनिक आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्कात. असंख्य कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपमध्ये जाणार.

    December 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आमदार मंगेशजी चव्हाणांसह इतरांना जामीन मंजूर.

    April 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी येथील गुरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद , पशुधन पालक व व्यापाऱ्याकडून सहकार्याची आपेक्षा.

    October 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शिक्षकांच्या कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटलांची झलक सबसे अलग.

    February 22, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    जळगावसह १८ जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्ण उठवणार.

  • कृषी विषयक

    कापसाचा भाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल संघटनेचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त निर्धार.

  • आपलं जळगाव

    पेट्रोल डिझेल ची अवास्तव दरवाढ, हेच का अच्छे दिन.??- सुमित किशोर पाटील.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज