सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा-भडगाव शहराच्या विकासासाठी भरवी निधी देण्याचा नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन. आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

पाचोरा-भडगाव शहराच्या विकासासाठी भरवी निधी देण्याचा नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन. आ. किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

By Satyajeet News
February 6, 2021
121
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२१

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यात पाचोरा शहरातील भुयारी गटारी व रस्त्यांच्या काॅंन्करेटीकरणासाठी १२८ कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून यातील पहिल्या टप्प्यात ४३ कोटी ८० रुपये निधी मिळण्यासाठी अंदाज पत्रक तयार करून प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने या कामास एक महिन्याच्या आत सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाचोरा शहरात सन २००७ पासुन भुयारी गटारी व पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले असुन यातील काही काम अपुर्ण अवस्थेत असल्याने गेल्या १४ वर्षांनंतर शहरात अनेक नविन काॅलन्या व लोकसंख्या वाढली असुन सुमारे २५ टक्के शहर वाढल्याने यापुर्वीचा मिळालेला निधी अपुर्ण पडत असल्याने आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आॅनलाईन पद्धतीने मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर बैठकीत चर्चा केली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाडे उपस्थित होते.

आमदार पाटील यांच्या निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक शरद पाटे, वाल्मिक पाटील, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, नाना वाघ, दिपक पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, पाचोरा शहरात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने रस्त्यांची अतिषय दयनिय अवस्था झाली आहे. शहरातील नागरिकांनी जे सहकार्य केले. त्याबाबत त्यांचे कौतुक करण्या सारखे आहे. पहिल्या टप्प्यासाठी ४३ कोटी ८० लाख रुपये निधी तुन रेल्वे लाईनच्या पुर्वीकडील भागाच्या रस्त्यांचे काॅंन्क्रेटीकरण केले जाणार असुन दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या निधीतुन रेल्वे लाईनच्या पश्मिमेकडील उत्तर व दक्षिण भागातील भुयारी गटारी व रस्त्यांच्या काॅंन्क्रेंटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय श्मशानभुमी जवळील हिवरा नदीवरील पुल आणि कृष्णापुरी जवळील पुलाच्या उंचीकरणासाठी निधी उपलब्ध झालेला असल्याने या दोन्ही पुलांची कामे महिना भराच्या आत सुरू होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

भडगाव शहरासाठी पाणी पुरवठा व गिरणा नदी पात्रावरील पुलासाठी विशेष निधी

भडगाव शहरातील रस्त्यांच्या काॅंन्क्रेंटीकरणासाठी ४ कोटी ४५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असुन गिरणा नदीवरील पुलासाठी ७ कोटी १४ लाख रुपये निधी मिळण्यासाठी नाशिक येथे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. याशिवाय भडगाव पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनांवर लवकरच फायर फायटरची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाचोरा व भडगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यात पाचोरा शहरातील भुयारी गटारी व रस्त्यांच्या काॅंन्करेटीकरणासाठी १२८ कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून यातील पहिल्या टप्प्यात ४३ कोटी ८० रुपये निधी मिळण्यासाठी अंदाज पत्रक तयार करून प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने या कामास एक महिन्याच्या आत सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाचोरा शहरात सन २००७ पासुन भुयारी गटारी व पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले असुन यातील काही काम अपुर्ण अवस्थेत असल्याने गेल्या १४ वर्षांनंतर शहरात अनेक नविन काॅलन्या व लोकसंख्या वाढली असुन सुमारे २५ टक्के शहर वाढल्याने यापुर्वीचा मिळालेला निधी अपुर्ण पडत असल्याने आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आॅनलाईन पद्धतीने मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर बैठकीत चर्चा केली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाडे उपस्थित होते.

आमदार पाटील यांच्या निवासस्थानी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक शरद पाटे, वाल्मिक पाटील, धर्मेंद्र चौधरी, बापु हटकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, नाना वाघ, दिपक पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, पाचोरा शहरात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून भुयारी गटारीचे काम सुरू असल्याने रस्त्यांची अतिषय दयनिय अवस्था झाली आहे. शहरातील नागरिकांनी जे सहकार्य केले. त्याबाबत त्यांचे कौतुक करण्या सारखे आहे. पहिल्या टप्प्यासाठी ४३ कोटी ८० लाख रुपये निधी तुन रेल्वे लाईनच्या पुर्वीकडील भागाच्या रस्त्यांचे काॅंन्क्रेटीकरण केले जाणार असुन दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या निधीतुन रेल्वे लाईनच्या पश्मिमेकडील उत्तर व दक्षिण भागातील भुयारी गटारी व रस्त्यांच्या काॅंन्क्रेंटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय श्मशानभुमी जवळील हिवरा नदीवरील पुल आणि कृष्णापुरी जवळील पुलाच्या उंचीकरणासाठी निधी उपलब्ध झालेला असल्याने या दोन्ही पुलांची कामे महिना भराच्या आत सुरू होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

भडगाव शहरासाठी पाणी पुरवठा व गिरणा नदी पात्रावरील पुलासाठी विशेष निधी

भडगाव शहरातील रस्त्यांच्या काॅंन्क्रेंटीकरणासाठी ४ कोटी ४५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असुन गिरणा नदीवरील पुलासाठी ७ कोटी १४ लाख रुपये निधी मिळण्यासाठी नाशिक येथे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. याशिवाय भडगाव पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनांवर लवकरच फायर फायटरची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ ...

Next Article

आमदारांच्या श्रेय वादाच्या भोवऱ्यात, वरखेडी ते कुऱ्हाड ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचे एक पाऊल पुढे, गाव, वाडा, वस्त्यांवर शाखांचे उद्घाटन.

    January 10, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांची भुमिका तळ्यात, मळ्यात, भावी आमदाराची माळ टाकवी कुणाच्या गळ्यात. जनतेच्या मनातील प्रश्न ...

    July 10, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून अजित पवार व एकनाथ शिंदे यांची नावे वगळली.

    April 13, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार – ओबीसी नेते अनिल महाजन.

    July 16, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जोडो संपर्क अभियानाचा पाचोरा शहरातून शुभारंभ.

    June 26, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    वरखेडी ग्रामपंचायतीवर, प्रभारी सरपंच पदी डॉ. धनराज पाटील.

    October 2, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द येथील वार्ड क्रमांक पाच मध्ये अतिक्रणाचा कहर नईम सलीम यांचा उपोषणाचा इशारा.

  • सांस्कृतिक

    रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या मुनिश्री, महाराज साहेब यांची कठोर तपसाधना.

  • Uncategorized

    सातगाव डोंगरी येथे विजेचा करंट लागून बैल ठार, सुदैवाने अनर्थ टळला.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज