वडगाव कडे ग्रामपंचायतीच्या चार जागा बिनविरोध घोषित.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून आज रोजी माघिरीची तारीख होती या संधीच सोन करत आपसातील मतभेद विसरून गावविकासाचे एकमेव धोरण डोळ्यासमोर ठेवून खालील जागा बिनविरोध घोषित करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे
वडगाव कडे ग्रामपंचायत निवडनुक २०२१
४ जागा बिनविरोध
वार्ड न.१-श्री.विकास गोपाळ पाटील
वार्ड न.२-श्री.मच्छिंद्र श्रावण तडवी
-सौ.रमाबाई वसंत शेजूळ
वार्ड न.३-सौ.लता मधुकर पाटील
वरील सर्व सदस्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.
सर्व सदस्याचे अभिनंदन व ग्रामस्थाचे आभार
Download WordPress Themes Nulled and plugins.