शेंदुर्णी नगरीत प. पु. राधाकृष्णजी महाराजांच्या उपस्थितीत उद्या प्रभातफेरी व प्रवचनाचे आयोजन.
देवेंद्र पाडळकर.(शेंदुर्णी) दिनांक~१६/०२/२०२३ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीत गेल्या १३ वर्षांपूर्वी ज्यांच्या प्रेरणेने प्रभातफेरी सु्रु केली होती व तेव्हापासून ही प्रभातफेरी...