श्री. अग्रसेन महाराजांच्या शोभायात्रेचे वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे भव्य स्वागत.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२३
काल दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३ रविवार रोजी पाचोरा येथील अग्रवाल समाजातर्फे श्री. श्री. १००८ अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत अग्रवाल समाजबांधव व इतर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी पाचोरा, भडगाव तालुका मतदारसंघाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक, भक्तांचे
जंगी स्वागत करत दुधाचे वाटप केले व शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.