पाचोरा तालुका शंभरी पार जळगाव जिल्हात विस्फोट कायम नव्याने ११४१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२१
२४ तासात पुन्हा १४ रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत कोरोनामुळे १७२६ रुग्णांचा मृत्यू : २४ तासात १०७१ रुग्णांची मात
जळगाव : जिल्ह्यात एकाच दिवशी शनिवारी एक हजार ७१ रुग्णांनी मात केली असलीतरी २४ तासात मात्र पुन्हा ११४१ रुग्ण आढळले आहेत तर गेल्या २४ तासात तब्बल १४ रुणांचा मूत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १७२६ रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत ९७ हजार ९९ नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ८३ हजार ६७१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात १०७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या २४ तासात १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत ऊन जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल एक लाखांकडे पोहोचत प्रशासनाची चिंता वाढली असून
जळगाव शहर १६८, जळगाव ग्रामीण २७, भुसावळ १०२, अमळनेर ५३, चोपडा ७९, पाचोरा १२१, भडगाव ३२, धरणगाव ५६, यावल ६२, एरंडोल ४१, जामनेर ४४, रावेर ८७, पारोळा ३७, चाळीसगाव ३२, मुक्ताईनगर ९२, बोदवड १०२, अन्य जिल्हा ०५ असे रुग्ण आढळून आले आहेत.