धार्मिक

पाचोरा येथे २७ व २८ एप्रिल रोजी श्री. केला मातेचा उत्सव.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२३ पाचोरा येथील श्री. कैला माता मंदिराचा वार्षिक उत्सव दिनांक २७ एप्रिल गुरुवार ते २८ एप्रिल २०२३ शुक्रवार...

पाचोरा नगरीत सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०४/२०२३ आजच्या परिस्थितीत मनुष्य धकाधकीच्या जीवनात तसेच पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागुन वाढती व्यसनाधीनता, भ्रमणध्वनीचा अनावश्यक वापर या कारणांमुळे...

पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीराम रथ उत्साहात भाविक, भक्तांचा हिरमोड.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे पुरातन श्रीराम मंदिर असून याच गावातील होऊन...

अंबे वडगाव येथे बारागाड्या ओढण्याचा उत्सव संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/०४/२०२३ अंबे वडगाव येथे स्व. दोधा संपत मराठे यांच्याहस्ते स्थापना केलेल्या व मंदिर बांधलेल्या श्री. सप्तश्रृंगी मातेच्या यात्रेनिमित्त...

श्रीराम नवमीला अहिंसा दिवस घोषित करावा, श्री. सतीश जैन. कुसुंबा.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०३/२०२३ श्रीराम नवमी म्हणजे प्रभू श्री. रामचंद्र यांचा जन्मदिवस हा दिवस अहिंसा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा व...

सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी श्री. अंबिका मातेची भरली खना, नारळाने ओटी.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२२/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे गुढीपाडव्याच्या दिवशी जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अंबिका मातेचा यात्रा यात्रोत्सव...

अंबे वडगाव येथे उद्या श्री. अंबिका मातेचा यात्रा उत्सव.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अंबिका मातेचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी...

नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कुडाळ नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे मंगळवार दि.14 ते रविवार दि.19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत महाशिवरात्री उत्सव विविध...