विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२१
विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते पाळधी येथील रहिवासी पत्रकार असलम रसूल मन्यार यांची विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी आपण पुढील काळात संघटना मजबूत करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेसोबत संघटनेच्या ध्येय धोरणनुसार पुढील वाटचाल कराल हीच अपेक्षा करतो असे संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांनी म्हटले व त्यांनी ह्या सोबत हे देखील म्हटले की आपण पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत संघटनेने आपल्यावर विश्वास दाखवत धरणगाव तालुका उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे.
या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.