सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा येथे विवाहितेची गळफास घेऊन आमहत्या.

पाचोरा येथे विवाहितेची गळफास घेऊन आमहत्या.

By Satyajeet News
July 24, 2021
2295
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२१

पाचोरा येथील कृष्णापूरी भागातील रहिवाशी असलेल्या ३१ वर्षीय अपंग महिलेने राहत्या घराच्या छताला दोर बांधून गळफास घेऊन आमहत्या केली. ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्तेचे खरे कारण समजू शकले नाही.

कृष्णापूरी भागातील अंबिका किरणा स्टोअर्सचे संचालक रमेश चव्हाण यांची पत्नी अर्चना रमेश चव्हाण हिने आज सकाळी आठ वाजता पती किराणा दुकानात असतांना घराच्या मागच्या खोलीत गळफास घेऊन आमहत्या केली. पती पत्नी रमेश व अर्चना हे दोघे अपंग असून किराणा दुकान चालवत सुखाने संसार करीत होते. आत्महत्तेच्या आदल्या दिवशी सकाळी रमेशच्या आईची वर्षी साजरी केल्यानंतर दुपारी किरणा दुकानात सत्यानारायणाची पूजा करण्यात आली.

त्यानंतर अर्चना हिने रात्री नऊ वाजेपर्यंत गल्लीतील रहिवाशांना सत्यनारायणाचा प्रसाद वाटप केला. घरात कुणाहीशी वाद नसतांना अर्चनाने आत्महत्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अर्चना हिस दोन लहान मुले आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेमुळे कृष्णापूरी परीसरात शोककळा पसरली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष ...

Next Article

चाळीसगाव तालुका येथे पुतळा नूतनीकरण करताना ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    कुऱ्हाड बुद्रुक येथे दिव्यांग बांधवांना नियुक्ती पत्राचे वितरण सोहळा संपन्न

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    देवेंद्रजी तुमची भुक खूप मोठी असली तरी,सत्तेचा पदांचा इतका हव्यास बरा नव्हे.

    September 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कोरोनाच्या महामारीत नवजात बालिकेला मायेची उब कळण्याआधीच हरवले मातृछत्र.

    April 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedफोटो क्लीप

    पारख इलेक्ट्रॉनिक दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूवर ग्राहकाला मिळाले पंधरा हजाराचे बक्षीस.

    October 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पशुधन विकास अधिकारी नसल्याने पिंपळगाव हरेश्वर सह सहा गावातील पशुधन धोक्यात.

    February 16, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लसीकरणा च्या नावाखाली शक्तिप्रदर्शनाचा फंडा सर्वसामान्याच्या सनम उत्सवा वरच का फिरतोय कायद्याचा दांडा

    September 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    विधानपरिषदसाठी राष्ट्रवादी कोट्यातून एकनाथ खडसेंची लॉटरी लागण्याचे संकेत

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्र्वर येथील बहुळा नदीच्या पुलाजवळ असलेला जिवघेणा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा, राजेंद्र महाजन.

  • ब्रेकिंग न्यूज

    अंबे वडगाव येथे उद्या घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत अवैध धंद्याचा विषय वादळी ठरणार.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज