सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›पाचोरा शहरात शुक्रवारी ‘भीमसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन; उपस्थितीचे आवाहन.

पाचोरा शहरात शुक्रवारी ‘भीमसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन; उपस्थितीचे आवाहन.

By Satyajeet News
April 28, 2022
370
0
Share:
Post Views: 68
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२२

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक २९ एप्रिल २०२२ शुक्रवार रोजी संध्याकाळी सात वाजता बस स्थानका शेजारील नागसेन नगर भागात नासिक येथील सूरज्योती ऑर्केस्ट्राच्या ‘भिमसंध्या’ या प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी या संगीत रजनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात आमदार किशोर अप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते समाज सुधारकांच्या प्रतिमा पूजनाने होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, पिटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, आगार व्यवस्थापक नीलिमा बागुल, प्राचार्य वासुदेव वले, प्राचार्य बी डी बोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी नागरिकांनी या भिम गीतांच्या प्रबोधमात्मक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, सचिव मिलिंद तायडे, खजिनदार राजू सोनवणे, उपाध्यक्ष आकाश नन्नवरे, दीपक खैरे अनुराग खेडकर, अमोल पवार सागर गायकवाड, आकाश थोरात कमलेश अहिरराव, अमोल कदम यांचेसह समिती सदस्यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अवैध धंदे बंद न झाल्यास कुऱ्हाड खुर्द ...

Next Article

ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्रसांस्कृतिक

    *महासूर्याची ऊर्जायनी- राष्ट्रमाता जिजाऊ* *”मृत्यूकार” विनोद अहिरे यांच्या लेखणीतून*

    January 13, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे “रामलीला” चे आयोजन.

    September 25, 2022
    By Satyajeet News
  • धार्मिकसांस्कृतिक

    श्री. क्षेत्र प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत दिनांक २६ नोव्हेंबर रोजी २७९ वा श्री. विठ्ठल, रुख्मिणी रथ सोहळ्याचे आयोजन.

    November 16, 2023
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    कुसुंब्याहून दिगंबर जैन मुनिश्री यांचा २३ ला मांगीतुंगी जी मार्गे कोल्हापूर कडे मंगल विहार.

    November 18, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    संत श्रेष्ठ श्री. कडोजी महाराज यांच्या “अभंगवाणी” चे प्रकाशन आणि ऑडिओ स्वरूपातील आरतीचे विमोचन कार्यक्रम शेंदुर्णीत संपन्न.

    November 6, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    पाचोरा पुण्यभूमीला पांडवकालीन इतिहास, प्रा. सी. एन. चौधरी यांचे प्रतिपादन.

    August 12, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    सत्यजित न्यूजची दखल घेत वनविभागाने लोहारी, येथील उपद्रवी माकड पकडले.

  • राजकीय

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • सांस्कृतिक

    जल्लोष गरबा दांडियाचे आकर्षण ठरली चिमुकली लावण्या.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज